अमर हिंद मंडळाच्या वर्धानदिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कबड्डी, खो-खो आणि लंगडी स्पर्धांचा समवेश आहे.
व्यावसायीक गट व पुरुष/महिला मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा – कालावधी १६ ते २० जानेवारी २०१९
कुमर गट(मॉट वर) कबड्डी स्पर्धा – कालावधी २२ ते २५ जानेवारी २०१९
शालेय खो- खो, कबड्डी व लंगडी स्पर्धा – कालावधी २९ ते १ फेब्रवारी २०१९