एकांकिका स्पर्धा

मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने राज्यस्तरिय एकांकिका स्पर्धेचे आयोजन सुरु केले. हि स्पर्धा सुरवातीच्या काळात प्रेक्षक न्यायाधिश या सुहास कामत यांनी सुचविलेल्या संकल्पनेत घेतली जात होती. त्यानंतर काही वर्षे स्पर्धा प्रेक्षक चषक देत होती. सन २००० मध्ये मंडळाच्या संस्थापक सदस्य नारायण पडते यांच्या निधनानंतर या स्पर्धेचे कै.आबा पडते राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा असे नामकरण करण्यात आले. हौशी रंगकर्मींसाठी असलेली आणि हौशी रंगकर्मी आतुरतेने वाट पाहतात अशी हि स्पर्धा आहे.

सर्व अधिकार राखीव © २०२३ - अमर हिंद मंडळ

loading