१९९५ पासून मंडळाने बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यास सुरवात केली. अत्यंत कमी प्रवेश शुल्क आकारुन परिसरातील मुलांसाठी अभिनयाचे प्रशिक्षण देणारा हा उपक्रम आजच्या घडीला एक लोकप्रिय असा उपक्रम झालेला आहे. याशिबीराचे संचालक म्हणून दत्ता सावंत, लिला हडप, सीमा घोगळे, मृणाल चेंबुरकर यांनी वेळोवेळी काम पाहिले आहे.
बालनाट्य शिबीर २०१८







