परिसरातील अनेक समाजसेवी संस्थांच्या सहभागाने काही समाजसेवी कार्यक्रम/उपक्रम आयोजित केले जातात.
अमर हिंद मंडळ आणि मिती क्रिएशन – गगनाला पंख नवे (दिव्यांगांसाठी खास कार्यक्रम)
अमर हिंद मंडळ आणि अमेय पालक संघटना – दिव्यांगांसाठी खास कार्यक्रम (१० एप्रिल २०१६)