वैद्यकीय मदत निधी

या निधिच्या आधारे खेळाडू/कलाकार, तहहायत सभासद, हॉस्पिटल्स यांना मदत केली जाते.

  • अंतर्गत खेळाडू/कलाकार मैदानात खेळताना/प्रयोग करताना अपघात ग्रस्त झाल्यास त्यांना मंडळाच्या वैद्यकीय नियम व अटींची पूर्तता करुन मदत केली जाते.
  • तहहयात सभासदांना मंडळाच्या वैद्यकीय नियम व अटींची पूर्तता करुन ही मदत केली जाते.
  • कार्यकारी समितीच्या मंजुरीने हॉस्पिटलसाठी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी किंवा त्यांची देखभाल करण्यासाठी मदत केली जाते.
  • वैद्यकीय शिबीरांचे आयोजन केले जाते.

सर्व अधिकार राखीव © २०१९ - अमर हिंद मंडळ

loading