स्नेहमेळावा

मंडळाचे तहहयात सभासद आणि त्यांचे कुटुंबिय तसेच खेळाडू/कलाकार, हितचिंतक व कार्यकर्ते यांच्यासाठी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. व्यवसायिक रंगभूमिवर गाजलेल्या नाटकाचा प्रयोग नाट्यगृहात उपरोक्त मंडळींसाठी विनामूल्य दाखविला जातो.

सर्व अधिकार राखीव © २०१९ - अमर हिंद मंडळ

loading