अमर हिंद मंडळ हि समाजसेवी संस्थाअसून सार्वजनिक विश्वस्त निधी अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेच्या ध्येय आणि उद्दीष्टांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने मंडळाने उचलेले महत्वाचे पाऊल म्हणजेच हा विभाग होय.
कार्यालय संपर्क
मो. +91 8419901082
मो. +91 8419901083
कार्यालयीन वेळ – 11 ते 9
शुभारंभाचा प्रयोग…
जागतिक अपंग दिनानिमित्त..
येत्या 3 डिसेंबरला
अमर हिंद मंडळ, दादर येथे.
संध्याकाळी 6.30 वाजता