एकांकीका स्पर्धांमधील सहभाग

विविध एकांकीका स्पर्धांमध्ये भाग घेऊन मंडळाच्या कलाकारांना आपले कलागुण वृध्दींगत करण्याची संधी मंडळाने या उपक्रमाअंतर्गत उपलब्ध करुन दिली. न्यायमुर्ती, बेगमां, वैरी, असं घडतं तर, फुलपाखरु मरायलाच हव, काटा रुते कुणाला, वासूदेवायनम: इत्यादी एकांकीकांमधून कलाकारांनी मंडळासाठी सांघीक तर अनेक वैयक्तिक पारितोषिके मिळविली.

सर्व अधिकार राखीव © २०१९ - अमर हिंद मंडळ

loading