वत्कृत्व स्पर्धा

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वत्कृत्व स्पर्धेचे आयोजन करुन अमर हिंद मंडळाचे व्यासपिठ २००७ पासून मंडळाने उपलब्ध करुन दिले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागातील महाविद्यालयीन विद्यार्थी आवडीने भाग घेतात. गातींजली राणे, सीमा कोल्हटकर यांनी या उपक्रमाच्या आयोजनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

सर्व अधिकार राखीव © २०२४ - अमर हिंद मंडळ