देणगी

अमर हिंद मंडळ संस्था 80G अंतर्गत रजिस्टर आहे.

त्यामुळे आपण दिलेल्या देणगीसाठी आपल्याला 80G सर्टिफिकेट देण्यात येईल.

भीम, गुगलपे, फोनपे, पेटीम सारख्या कोणत्याही UPI App द्वारे
खालील QR कोड स्कॅन करून आपण देणगी देऊ शकता.

आपण आमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करून देखील देणगी देऊ शकता.

Amar Hind Mandal

PUNJAB NATIONAL BANK
A/C No. 0235100100001904
IFSC Code : PUNB0023510
BRANCH : DADAR, MUMBAI CITY

देणगी दिल्यांनतर खालील फॉर्मवर आपल्या देणगी संदर्भात संपूर्ण माहिती द्यावी, जेणेकरून आपले 80G सर्टिफिकेट तयार केले जाईल.

आपल्या देणगीची माहिती द्याइथे क्लिक करा.

सर्व अधिकार राखीव © २०२४ - अमर हिंद मंडळ