विचारमंथन

मंडळाच्या कार्याचा आवाका वाढत गेल्यामुळे अनेक कार्यक्रम, उपक्रमांवरती चर्चा करण्यासाठी आवश्यक असलेला वेळ एकत्रित पणे देता यावा आणि मंडळाच्या वर्षभराच्या कार्यक्रमांचे वेळापत्रक व्यवस्थितपणे आखता यावे यासाठी विश्वस्त, अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी समिती यांचे निवासी मंथन शिबीर आयोजित केले जाते.

विचारमंथन शिबीर २०१७ 

सर्व अधिकार राखीव © २०१९ - अमर हिंद मंडळ

loading