सांस्कृतिक आमावस्या

हौशी रंगभुमीवर कार्यरत असलेल्या रंगकर्मींना सवलतीच्या दरात व्यासपिठ उपलब्ध करुन देणार हा उपक्रम मंडळाने २००८ साली सुरु केला. या उपक्रमांअंतर्गत अनेक संस्थांनी आपल्या कलाकृतिंचे सादरीकरण मंडळाच्या सभागृहात केले आहे.

सर्व अधिकार राखीव © २०१९ - अमर हिंद मंडळ

loading