शैक्षणिक मदत निधी

या निधिच्या आधारे शैक्षणिक आर्हता पूर्ण करण्यासाठी समाजातील विविध गटातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत मदत केली जाते.

  • एस.एस.सी. परिक्षा उत्तीर्ण होणा-या मंडळाच्या खेळाडू/कलाकार विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु.5000/- ची मदत केली जाते.
  • शालेय व महाविद्यालयीन परिक्षेत प्रथम किंवा त्याहून अधिक श्रेणीमध्ये उत्तीर्ण होणा-या मंडळाच्या खेळाडू/कलाकार विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो.
  • एम.एस.सी.आय.टी. परिक्षा उत्तीर्ण होणा-या मंडळाच्या खेळाडू/कलाकार विद्यार्थ्यांची आकारली गेलीली प्रवेश फी दिली जाते.
  • जिल्हापरिषदेच्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.

सर्व अधिकार राखीव © २०१९ - अमर हिंद मंडळ

loading