भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अमर हिंद मंडळात पदाधिकारी कार्यकर्ते खेळाडू कलाकार यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजा रोहणाचा कार्यक्रम सातत्याने आयोजित केला जातो. ध्वजारोहणानंतर प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शनपर भाषण होते.
प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी २०२०
प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी २०१६