हौशी रंगभुमीवर कार्यरत असलेल्या रंगकर्मींना सवलतीच्या दरात व्यासपिठ उपलब्ध करुन देणार हा उपक्रम मंडळाने २००८ साली सुरु केला. या उपक्रमांअंतर्गत अनेक संस्थांनी आपल्या कलाकृतिंचे सादरीकरण मंडळाच्या सभागृहात केले आहे.
मो. +91 8419901082
मो. +91 8419901083
कार्यालयीन वेळ – 11 ते 9
सभागृह आरक्षणाकरिता
मयूर कॅटरिंग सर्व्हिसेस
संपर्क क्रमांक – मो. 9324923020
सर्व अधिकार राखीव © २०२५ - अमर हिंद मंडळ