अमर हिंद मंडळ हि समाजसेवी संस्थाअसून सार्वजनिक विश्वस्त निधी अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेच्या ध्येय आणि उद्दीष्टांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने मंडळाने उचलेले महत्वाचे पाऊल म्हणजेच हा विभाग होय.
https://forms.gle/RHnLS7XsboWrXeDA9
फॉर्म भरण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करावे आणि फॉर्म भरावा. (ही कार्यशाळा मराठी व इंग्रजी मध्ये असेल)
सर्व अधिकार राखीव © २०२४ - अमर हिंद मंडळ