बुधवार दि. ०३/०६/२०२० ते सोमवार दि. ०८/०६/२०२०
| १. डॉ. अनिल काकोडकर विषय – उर्जा विकास आणि हवामान बदल | २. श्री अभिराम भडकमकर विषय – नाटकाकडून कादंबरीकडे | 
| ३. श्री अविनाश धर्माधिकारी विषय – कोरोना – उत्तराच्या दिशांचा शोध | ४. डॉ. प्रबोध चोबे विषय – कोरोना मुळे शिक्षण व संशोधन क्षेत्रात होऊ घातलेले बदल व भारत त्यातून कशी भरारी घेऊ शकेल. | 
| ५. डॉ. आनंद नाडकर्णी विषय – पगडी आणि टोपी | ६. डॉ. नीलम गोऱ्हे विषय – विधिमंडळातील हसू आणि आसू | 
 
                                                                    



















