अमर ऊर्जा पुरस्कार २०२२ वर्ष २ रे ह्याची माहिती रु. ५००००/- रोख, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे स्वरूप होते.
हा कार्यक्रम २० ऑगस्ट २०२२ साली रवींद्र नाट्य मंदिर येथे झाला.
विजेत्या संस्था – १. अहिल्या मंडळ, पेण २. आदिवासी सहज शिक्षण परिवार, पालघर ३. समाजबंध पुणे ४. हेल्पींग हँड, कल्याण
छायाचित्रे