अमर हिंद मंडळाच्या कलाविभागातर्फे शनिवार दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी अमर हिंद मंडळ, अमरवाडी, दादर, मुंबई ४०००२८ येथे आंतरशालेय एकपात्री आणि द्विपात्री अभिनय स्पर्धा अत्यंत उत्साहाने पार पडली. या स्पर्धेमध्ये २५ एकपात्री आणि १० द्विपात्री नाटिका सादर करण्यात आल्या. ह्या स्पर्धेचे परीक्षण श्री.निलेश गोपनारायण आणि गौरव वणे यांनी केले व श्री. सुरेश परांजपे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे आहे.
एकपात्री अभिनय स्पर्धा
१. प्रथम पारितोषिक : कृपा गायकवाड
२. द्वितीय पारितोषिक : सेशा हिंदाळकर
३. तृतीय पारितोषिक : आकृती भोसले
४. उत्तेजनार्थ १ : गार्गी कांबळे
५. उत्तेजनार्थ २ : विधी बोरकर
६. उत्तेजनार्थ ३ : स्वरांगी जोशी
७. उत्तेजनार्थ ४ : युवराज राळे
८. उत्तेजनार्थ ५ : वेदिका गोसावी
द्विपात्री अभिनय स्पर्धा
१. प्रथम पारितोषिक : आदित्य खरे आणि भार्गव चव्हाण
२. द्वितीय पारितोषिक : युवराज राळे आणि स्मित गुरव
३. उत्तेजनार्थ १ : यश लाड आणि सारंग पाटणे